Grains to be included in day-to-day life.
These grains should be included in day today life to keep ourselves nourished and healthy. दररोजच्या आहारात वापरण्यास योग्य घटक - ० तांदूळ ० गहू ० साठे साळी चे तांदूळ ० यव ० हिरवे मूग ० दोडी. ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण आहारात करू शकतो. स्वस्थ व्यक्तीला हे घटक पोषक आहारात असणे गरजेचे आहे. काही आजारांमध्ये यातील काही घटक चालत नाहीत . उदाहरणार्थ - डायबेटिस (शूगर) असल्यास आहारामध्ये गव्हाचा वापर करु नये. (टीप - प्रत्येक आजारासाठी उपयुक्त पथ्य व अपथ्य यांची माहिती पुढील काही भागानंतर ) #FollowPathyaAvoidApathya