Grains to be included in day-to-day life.


These grains should be included in day today life to keep ourselves nourished and healthy. 
  
     दररोजच्या आहारात वापरण्यास योग्य घटक -
           ० तांदूळ
           ० गहू
           ० साठे साळी चे तांदूळ
           ० यव 
           ० हिरवे मूग 
           ० दोडी. 
ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण आहारात करू शकतो.  
स्वस्थ व्यक्तीला हे घटक पोषक आहारात असणे गरजेचे आहे.
काही आजारांमध्ये यातील काही घटक चालत नाहीत . 
उदाहरणार्थ - डायबेटिस (शूगर) असल्यास आहारामध्ये गव्हाचा वापर करु नये. 
(टीप - प्रत्येक आजारासाठी उपयुक्त पथ्य व अपथ्य यांची माहिती पुढील काही भागानंतर )
  
#FollowPathyaAvoidApathya


 

Comments

Popular posts from this blog

Basic Waves Of ECG

Drink Water - The Right Way , ContraIndications Of Drinking Water

Drink Water - The Right Way, Weight Control.