Posts

Showing posts with the label rice

Grains to be included in day-to-day life.

Image
These grains should be included in day today life to keep ourselves nourished and healthy.          दररोजच्या आहारात वापरण्यास योग्य घटक -            ० तांदूळ            ० गहू            ० साठे साळी चे तांदूळ            ० यव             ० हिरवे मूग             ० दोडी.  ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण आहारात करू शकतो.   स्वस्थ व्यक्तीला हे घटक पोषक आहारात असणे गरजेचे आहे. काही आजारांमध्ये यातील काही घटक चालत नाहीत .  उदाहरणार्थ - डायबेटिस (शूगर) असल्यास आहारामध्ये गव्हाचा वापर करु नये.  (टीप - प्रत्येक आजारासाठी उपयुक्त पथ्य व अपथ्य यांची माहिती पुढील काही भागानंतर )    #FollowPathyaAvoidApathya